Wednesday, January 17, 2018

एकतर्फी प्रेम

एखाद्या  माणसाचे ह्रदय  काढून ते एक भांड्यात टाकल्यावर तो माणुस अणि ते ह्रदय जसे एक मेकांसठी तरफडट  तशीच अवस्ता होते प्रियकर अणि  प्रियासिची कारण हृदय शरिराविना अणि शारीर हृदया विना राहू शकत नाही  तसेच हे  दोघेही एकमेकांन शिवाय राहू शकत नाही . 
  अत्ता हे झाले प्रियकर  अणि प्रियासिचे करण दोघंचेहे एकमेकांवर प्रेम असते पण प्रेम जर एकतर्फी असेल तर त्यातील एकतर्फी प्रियकराची अवस्ता पाण्यातून बाहेर काढलेल्या माशा प्रमाने होते करण माश्याला पाण्याची गरज असते पण पाण्याला मश्याची गरज  असते असे नाही. 
  यासाठी त्या मश्यानी  तलाव निवडताना विचार करावा करण श्रावण महिन्यात प्रतेक तलाव हा पाण्यानी काठो काठ भरलेले असतात त्यावेले त्यच्या सौंदर्याला भुलून न जाता ते आपल्याला रख्राख्त्य उन्हापर्यंत  सामाउन घेण्याची  ताकत राखत आहे की नाही ? हे पाहावे.   पण नुसते प्रियकराने हा म्हंटले म्हणुन चालत नाही.  तसेच तल्याची निवड योग्य केलि तरी पुढे त्यातील मगर, मासे, यापासून स्वताला कसे वाचवायाचेहे देखिल पाहिले पाहिजे.
सोंदर्य हे काही काळ टिकनारे असते, प्रेमात होकर मिलला म्हणुन आपले प्रेम सार्थक झाले असे नाही काही वेलस तिचे देखिल प्रेम असते पण तिला देखिल आई वडिलांच्या प्रेमाची, संस्काराची जाण असते. आशा सर्व गोष्टीना तुम्ही यशास्विपने तोंड दिले तर अशी कहानी अमर झाल्याशिवाय राहणार नाही. 

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete