माझ्या कविता

तीच प्रेम का ...? आपले आयुष्य ...?


बोलन सोप असत करण आवघड असत
पण प्रेमात नेमक उलट असत 
प्रेम करण सोप असत  पण तिला बोलने आवघड असत 
आपण तिला माझ प्रेम आहे अस म्हानायाच
तिने आपले नखरे करीत पुढे जायच
तरी आपण तिच्या मागे पलायाच 
असे किती दिवस चालायच
पण मित्रहो या वयातच स्वताला सवारयाच
करण आई - वडिलांचे रुण या वयातच असत  फेडयाच


चेतन गुरव 

No comments:

Post a Comment