मी काय सांगू माझ्या बद्दल ?
मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
घरच्यांच्या दृष्टीने शांत असणारा
पण मित्रांमध्ये मस्तीखोर राहणारा
आगदी स्वताचेच म्हणने खरे करणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
लहान लहान गोष्टीत मन रमवणारा
पण सतत ध्येयामागे धावणारा
एक पूर्ण झाले तर दुसरे पूर्ण करण्यासाठी पळणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
जाईल तिथे नवी नाती निर्माण करणारा
फक्त रक्ताची नव्हे तर मैत्रीची नाते सुद्धा मनापासून जपणारा
कदाचित सुखात नसेल पण दुखत जरूर सहभागी होणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
दिलेला शब्द वचन मानणारा
ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
लहानपणापासून देवाला खूप मानणारा
दगडात सुद्धा देव आसतो आसे सांगणार्या
आई - वडिलांवर श्रद्धा ठेवणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
काही मनावेगळे घडले तर लगेच रागावणारा
आणि हो .. स्वताच स्वताचा राग शांत करणारा
होय.... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
मी ……………. चेतन गुरव
मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
घरच्यांच्या दृष्टीने शांत असणारा
पण मित्रांमध्ये मस्तीखोर राहणारा
आगदी स्वताचेच म्हणने खरे करणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
लहान लहान गोष्टीत मन रमवणारा
पण सतत ध्येयामागे धावणारा
एक पूर्ण झाले तर दुसरे पूर्ण करण्यासाठी पळणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
जाईल तिथे नवी नाती निर्माण करणारा
फक्त रक्ताची नव्हे तर मैत्रीची नाते सुद्धा मनापासून जपणारा
कदाचित सुखात नसेल पण दुखत जरूर सहभागी होणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
दिलेला शब्द वचन मानणारा
ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
लहानपणापासून देवाला खूप मानणारा
दगडात सुद्धा देव आसतो आसे सांगणार्या
आई - वडिलांवर श्रद्धा ठेवणारा
होय...... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
काही मनावेगळे घडले तर लगेच रागावणारा
आणि हो .. स्वताच स्वताचा राग शांत करणारा
होय.... मी आहेच असा
मनाच्या बंधनात राहून मनासारखा वागणारा
स्वताच्या विश्वात वावरणारा
मी ……………. चेतन गुरव
No comments:
Post a Comment