Friday, January 17, 2020

काही माणसे सुखाचे धागे ,

काही माणसे सुखाचे धागे ,

आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक माणसे भेटतात , काही माणसे आपल्याला सतत दुखी भासतात , काही लोकांसमोर गेलो तर एक वेगळेच दडपण येते पण काही अशी असतात कि नेहमी आपल्याला सुख देऊन जातात , आपल्या सुखाचे आनंदाचे ते स्रोत असतात . त्यांच्याशी आपण थोडे जरी बोलो तारो ते आपल्याला एक ताकत  देऊन जातात जगण्याची. त्या  दोघांना जोडणारा धागा म्हणजे त्यांचा जुळणारा स्वभाव , त्यातील आपलेपणा , त्यातील ओलावा जो त्या नात्याला ऊब  देतो . मग बाहेर कितीही हि गारठा असला तरी ती ऊब  काही कमी होत नाही. 
त्या धाग्याला काही नाव असेलच असे नाही , ती व्यक्ती असेल असे नाही , तो कोणताही एक जीव असू शकतो जो तुम्हाला ती ऊब  देत असतो तुम्हाला सुखाच्या धाग्यांनी बांधून ठेवत असतो. 
असा मला भेटलेला धागा . तो कधी प्रत्यक्ष भेटला नाही पण तो सुखाची ऊब  देतो मला कायम . मी कितीही दुखत असलो तरी , 
  आजच्या जगात  सोसिअल media  मुले आपल्या अनेक लोके त्यांचा  सुखाचा चेहरा  दाखवतात. कारण ते फक्त त्यांच्या आनंदाचे जे क्षण असतात ते share  करतात . पण त्यातल्या दुःखाचे जे क्षण असतात ते त्यांच्या कुटुंबातील लोकांबरोबर म्हणजेच त्यांचे सूख - दुःखाचे धागे जे सुखात आणि दुःखात प्र्यातेक्ष सहभागी असतात . म्हणजे परिस्तिथि प्रमाणे वागणारे धागे .  पण मला एक असा धागा हवा आहे जो  नेहमी मला सुखाची चाहूल देईल तो धागा मला सापडला , मी आजारी असेल , मी खूप व्यस्त  असेल , मी रागात  असेल , मी दुखी असेल , मी खूप टेन्शन मध्ये असेल  किंवा अजून काही पण या परिस्तिथीही मी  त्याधाग्याशी मी जोडला जाईल तेव्हा मला सुखाची , आनंदाची  चाहूलच लागते . कारण मी त्याला माझ्या दुःखाची चाहूल देऊन जो माझा हा शुद्ध सुखाचा धागा आहे तो मला सुख दुःख असा एकत्र करायचा नाही आहे . 

तुम्ही देखी असं असुखाचा धागा कोणाचा होऊ शकता जो समोरच्याला नेहमी आनंदाची चाहूल देईल तुमची उपस्तिती एक आनंदाचे वलय निर्माण करेल 

असा हा सुखाचा धागा तुम्ही सापडावा किंवा तुम्ही कोणाचा तरी शोध पूर्ण करा . कारण आपण जे देतो तेच तर परत आपल्याला भेटते मग आपण जर सुख देत राहिलो तर आपल्याला सुख का नाही भेटणार. आणि एक धागा शोदाता शोदाता तुम्हाला अनेक धागे भेटतील. आणि या अनेक धाग्यामुळे तुमच्या जीवनाची एक उबदार चादर नक्कीच तयार होईल . 

Wednesday, January 17, 2018

एकतर्फी प्रेम

एखाद्या  माणसाचे ह्रदय  काढून ते एक भांड्यात टाकल्यावर तो माणुस अणि ते ह्रदय जसे एक मेकांसठी तरफडट  तशीच अवस्ता होते प्रियकर अणि  प्रियासिची कारण हृदय शरिराविना अणि शारीर हृदया विना राहू शकत नाही  तसेच हे  दोघेही एकमेकांन शिवाय राहू शकत नाही . 
  अत्ता हे झाले प्रियकर  अणि प्रियासिचे करण दोघंचेहे एकमेकांवर प्रेम असते पण प्रेम जर एकतर्फी असेल तर त्यातील एकतर्फी प्रियकराची अवस्ता पाण्यातून बाहेर काढलेल्या माशा प्रमाने होते करण माश्याला पाण्याची गरज असते पण पाण्याला मश्याची गरज  असते असे नाही. 
  यासाठी त्या मश्यानी  तलाव निवडताना विचार करावा करण श्रावण महिन्यात प्रतेक तलाव हा पाण्यानी काठो काठ भरलेले असतात त्यावेले त्यच्या सौंदर्याला भुलून न जाता ते आपल्याला रख्राख्त्य उन्हापर्यंत  सामाउन घेण्याची  ताकत राखत आहे की नाही ? हे पाहावे.   पण नुसते प्रियकराने हा म्हंटले म्हणुन चालत नाही.  तसेच तल्याची निवड योग्य केलि तरी पुढे त्यातील मगर, मासे, यापासून स्वताला कसे वाचवायाचेहे देखिल पाहिले पाहिजे.
सोंदर्य हे काही काळ टिकनारे असते, प्रेमात होकर मिलला म्हणुन आपले प्रेम सार्थक झाले असे नाही काही वेलस तिचे देखिल प्रेम असते पण तिला देखिल आई वडिलांच्या प्रेमाची, संस्काराची जाण असते. आशा सर्व गोष्टीना तुम्ही यशास्विपने तोंड दिले तर अशी कहानी अमर झाल्याशिवाय राहणार नाही.